Friday, June 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ शरद पवारांच्या 'त्या' विधानावर राम कदम म्हणाले...

शरद पवारांच्या ‘त्या’ विधानावर राम कदम म्हणाले…

Related Story

- Advertisement -

‘शिवसेना नेते संजय राऊत यांनी जाहीरपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. त्यांनी कौतुक केल्यानंतर तात्काळ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जाहीरपणे बोलाव लागल की, शिवसेना हा वचन राखणारा, वचन पाळणारा मित्र आहे. पण, हे जगभर सांगण्याची आवश्यकता कधी पडते ज्यावेळी त्या पक्षावर विश्वास नसतो तेव्हा. त्यामुळे शरद पवारांचे हे विधान म्हणजे त्यांची राजकीय हतबलता असल्याचे यातून दिसून आली आहे’, अशी टीका भाजप प्रवक्ते राम कदम यांनी केली आहे.

- Advertisement -