घरव्हिडिओराऊतांची माध्यमांना मसाला देण्यासाठी बेजबाबदार वक्तव्य - राम कदम

राऊतांची माध्यमांना मसाला देण्यासाठी बेजबाबदार वक्तव्य – राम कदम

Related Story

- Advertisement -

आमच्या सोबत सत्तेत असताना शिवसेने नेते संजय राऊत यांना गुलामासारखी वागणूक मिळत होती असे विधान त्यांनी केले. जेव्हा गुलामासारखी वागणूक मिळत होती तेव्हा तोंड शिवलं होतं का? असा सवाल भाजपचे आमदार राम कदम यांनी केला. माध्यमांना मसाला देण्यासाठी अशी बेजबाबदार वक्तव्य करतात,असे राम कदम यांनी म्हटले आहे.

- Advertisement -