घर व्हिडिओ 'इंडिया' : चुकीच्या वेळी झालेली निगेटिव्ह आघाडी, रामदास आठवलेंनी लावला I.N.D.I.A. अर्थ

‘इंडिया’ : चुकीच्या वेळी झालेली निगेटिव्ह आघाडी, रामदास आठवलेंनी लावला I.N.D.I.A. अर्थ

Related Story

- Advertisement -

केंद्रीय मंत्री रामदास आठवले नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी कांदा प्रश्नावर सरकार योग्य तोडगा काढेल असे सांगत कांद्यावर कविताही सादर केली. शिर्डीसह आणखी एक जागा रिपब्लिकन पार्टीला देण्याचाही मागणी केंद्रीय मंत्री आठवले यांनी केली आहे. इंडिया आघाडी निगेटिव्ह आलायन्स असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यासोबतच आता यापुढे महायुतीमध्ये इतर पक्षांना घेऊ नये असे आवाहनही रामदास आठवले यांनी भाजप नेत्यांना केले आहे.

- Advertisement -