Thursday, December 2, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शरद पवारांच्या तालमीतले पैलवान पराभूत होणार - रामदास आठवले

शरद पवारांच्या तालमीतले पैलवान पराभूत होणार – रामदास आठवले

Related Story

- Advertisement -

महायुतीच्या विरोधात महाआघाडी अशी ही विधानसभेची लढत आहे. यात विजय महायुतीचाच होणार आहे. शरद पवारांच्या तालमीतले पैलवान हे पडणारे आहेत, ते महायुतीसमोर टिकणार नाहीत, अशी प्रतिक्रिया आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिली.

- Advertisement -