Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राम मंदिर, मशिद नंतर अयोध्येत बुद्ध मंदिराची मागणी

राम मंदिर, मशिद नंतर अयोध्येत बुद्ध मंदिराची मागणी

Related Story

- Advertisement -

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अयोध्येत राम मंदीर आणि मशिदीनंतर आता बुद्ध मंदीरासाठी जागा मागितली आहे. सरकारने आम्हाला जागा उपलब्ध करुन द्यावी, यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले. तसेच सरकारने जागा नाही दिल्यास, खासगी जागा घेऊन बुद्धिस्ट सेंटर उभे करु, असेही ते म्हणाले.

- Advertisement -