Tuesday, November 30, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ रामदास कदमांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

रामदास कदमांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

Related Story

- Advertisement -

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शिवसेना दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले आहे. रामदास कदम यांनी ६ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून परिवहन मंत्री अनिल परब यांच्याबद्दल वायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणावरही आपली भूमिका मांडली आहे. पक्षातीलच नेत्यांकडून माझ्याविरोधात बदनामीचे षडयंत्र रचण्यात येत असल्याचे रामदास कदम यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -