Saturday, February 4, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ संजय राऊतजी तुम्ही वाघ, मग शेळपट का होताय? - रामदास कदम

संजय राऊतजी तुम्ही वाघ, मग शेळपट का होताय? – रामदास कदम

Related Story

- Advertisement -

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजयजी तुम्ही तर वाघ, मग भीतीने शेपूट का घालताय, शेळपट का होताय? अशी जहरी टीका रामदास कदमांनी संजय राऊतांवर केली आहे. राऊत या टीकेला कशा शब्दात प्रतिक्रिया देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -