Friday, May 20, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ विधान परिषदेत रामदास कदमांचा राज्य सरकारला घरचा आहेर

विधान परिषदेत रामदास कदमांचा राज्य सरकारला घरचा आहेर

Related Story

- Advertisement -

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि विधानपरिषद आमदार रामदास कदम यांनी विधानपरिषदेत तिसऱ्या दिवशी उपस्थिती लावली होती. विधानपरिषदेत बोलताना रामदास कदमांनी मनसेचे नेते वैभव खेडेकर यांच्यावर घणाघाती आरोप केले आहेत. खेडेकर यांनी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करुन घेतला आणि स्वतःची इमारत बांधली आहे. त्या इमारतीकडे जाण्यासाठी त्यांनी त्या निधीचा वापर केला आहे. समाजकल्याणाच पैसा स्वतःसाठी वापरला असल्यामुळे दोषी देखील ठरवलं आहे. रामदास कदम यांनी वैभव खेडेकरांवर आरोप केले असून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेना कारवाईची विनंती केली आहे.

- Advertisement -