- Advertisement -
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन अदानींच्या मुद्द्यावरून वादळी ठरत आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची संधी सोडत नाहीत. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या कवितेमुळे सभागृहात हास्यजत्रा रंगलीय.
- Advertisement -