Thursday, March 30, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ठाकरे आणि राऊतांमुळेच शिवसेना नाव,चिन्ह गेलं- रामदास आठवले

ठाकरे आणि राऊतांमुळेच शिवसेना नाव,चिन्ह गेलं- रामदास आठवले

Related Story

- Advertisement -

शिवसेना फुटण्यामागे संजय राऊत, उद्धव ठाकरे जबाबदार आहे. जर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा हट्ट सोडला असता तर ठाकरेंवर नमुष्कीची वेळ आली नसती असं विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे

- Advertisement -