घरव्हिडिओमनसेचा सत्ता स्थापनेत संबध नाही, यामुळे मंत्रिपद देण्याचा प्रश्नच नाही-रामदास आठवले

मनसेचा सत्ता स्थापनेत संबध नाही, यामुळे मंत्रिपद देण्याचा प्रश्नच नाही-रामदास आठवले

Related Story

- Advertisement -

नव्याने स्थापन झालेल्या सरकारमध्ये मनसेला मंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा होती. याबाबत बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मनसेचा सत्ता स्थापनेत काही संबंध नाही ,त्यामुळे मनसेला मंत्री पद देण्याचा प्रश्न येत नाही ,तसा विचार जर होत असेल नक्कीच याचा विरोध करणार असं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

- Advertisement -