घर व्हिडिओ कदमांना शह देण्यासाठी ठाकरेंची रणनीती

कदमांना शह देण्यासाठी ठाकरेंची रणनीती

Related Story

- Advertisement -

शिवसेना नेते रामदास कदम हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत गेल्यानंतर ठाकरेंवर टीका करण्यात ते अग्रस्थानी राहिलेत. मात्र त्यांनाच प्रत्युत्तर देण्याच काम ठाकरेंचे नेते भास्कर जाधव चोख करत आहेत. दोघांमधील वाद आता शिगेला पोहोचलाय. कोकणातील हे दोन मातब्बर नेते एकमेकांना का भिडलेत? त्यांच्यातील नेमका वाद काय? जाणून घेऊयात

- Advertisement -