घरव्हिडिओरामदास कदमांची भास्कर जाधव, ठाकरेंवर घणाघाती टीका

रामदास कदमांची भास्कर जाधव, ठाकरेंवर घणाघाती टीका

Related Story

- Advertisement -

‘भास्कर जाधवला 20 फूट खाली गाडेन, योगेश कदमांचा बाल देखील बाका करू शकत नाहीत. त्यांच्या सडक्या मेंदूतून सडके विचार बाहेर पडतात; अशा तीखट शब्दांत शिवसेना नेते रामदास कदम यांनी भास्कर जाधवांचा समाचार घेतला. खेडमध्ये पार पडणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेच्या तयारीवेळी रामदास कदम यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जाधवांसह उद्धव ठाकरेंवरही कदमांनी विखारी शब्दांत टीका केली.

- Advertisement -