घरव्हिडिओयोगगुरू बाबा रामदेव यांचं वादग्रस्त विधान

योगगुरू बाबा रामदेव यांचं वादग्रस्त विधान

Related Story

- Advertisement -

ठाण्यात आयोजित एका संमेलनात रामदेव बाबा यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. साड्या नेसायला नाही मिळाल्या तर काही समस्या नाही, आता घरी जाऊन साड्या नेसा, महिला साड्या नेसून पण चांगल्या वाटता, महिला ड्रेस (सलवार सूट) मध्येसुद्धा अमृता फडणवीस यांच्या सारख्या चांगल्या वाटतात आणि माझ्या नजरेने काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात, असं वक्तव्य रामदेव बाबा यांनी केल्याने त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे.

- Advertisement -