- Advertisement -
‘खरं म्हणजे आमच्याकडे निरमा वॉशिंग पावडर आहे ती गुजरात वरुन येते, आमच्याकडे जो माणूस येईल तो स्वच्छ होणार’ असं वक्तव्य भाजपा आमदार रमेश पाटील यांनी केल्यानंतर विरोधकांनी यावरुन टीका करण्यास सुरूवात केली. माजी उद्योगमंत्री तसेच ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यावरून होणाऱ्या चर्चांवर रमेश पाटील यांनी विधान परिषदेत वक्तव्य केलं
- Advertisement -