Wednesday, March 22, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ कसबा, चिंचवड पोटनिवडणूक प्रचारावरून राम कदमांची ठाकरेंवर टीका

कसबा, चिंचवड पोटनिवडणूक प्रचारावरून राम कदमांची ठाकरेंवर टीका

Related Story

- Advertisement -

कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडत आहे. सर्वच पक्षांनी उमेदवार विजय करण्यासाठी दिग्गजांना मैदानात उतरवलं आहे. मात्र मविआच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंनी ऑनलाइन उपस्थिती दर्शवली. याच मुद्यावरून भाजपा आमदार राम कदम यांनी ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. “आजारी असताना सुद्धा पक्षनिष्ठेसाठी घराबाहेर पडणाऱ्या आमच्या गिरीश बापटांबाबत स्वतः घरात बसून बोलता. कसली श्रद्धांजली वाहण्याचे ढोंग करता?” असे खडेबोल राम कदम यांनी सुनावले

- Advertisement -