सामना म्हणजे उरलेल्या पक्षाचे जाहिरात दाखवण्याचे हॅन्डबिल आहे. मागील तीन वर्षात सामनाचा स्तर घसरला आहे. संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर भाजपा आमदार राम कदम यांचा हल्लाबोल