Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ रामनवमीला भाविक का जातात शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला?

रामनवमीला भाविक का जातात शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला?

Related Story

- Advertisement -

पौराणिक मान्यतेनुसार, चैत्र शुक्ल नवमीला म्हणजेच रामनवमीच्या दिवशी साईबाबांचा देखील जन्म झाल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे रामनवमी साईबाबांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. साईबाबांनी विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी महासमाधी घेतली. तर, मार्च-एप्रिलमध्ये येणाऱ्या चैत्र नवरात्रीत, रामनवमीचा दिवस बाबांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो.

- Advertisement -