- Advertisement -
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज (2 मार्च) चौथा दिवस असून विविध मुद्यांवर सत्ताधारी आणि विरोधक चर्चा करत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यामुळे भाजपा आमदार राम सातपुते संतापले. मात्र राम सातपुतेंनी केलेल्या एका विधानामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सातपुतेंसह भाजपालाही धारेवर धरलं
- Advertisement -