Sunday, June 26, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ रानबाजारचा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला

रानबाजारचा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला

Related Story

- Advertisement -

मराठी वेब सीरिजच्या विश्वात नवा प्रयोग करून यशस्वी ठरलेली रानबाजार ही वेब सिरीज खूप मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाली. या वेब सिरीजमधील कलाकारांचा अभिनय, अभिजित पानसे यांचं दिग्दर्शन या सगळ्याच गोष्टींमुळे रानबाजार ही वेब सिरीज प्रेक्षकांच्या विशेष पसंती उतरली. सुरुवातीच्या पाच भागानंतर या वेब सिरीजच्या पुढच्या भागाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. आता ३ जून रोजी या वेब सिरीजचा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून पुन्हा एकदा एक थरार अनुभवायला मिळणार आहे.

- Advertisement -