घरव्हिडिओसाहेबांचे स्मारक दलदलीत, राणेंचे प्रतित्तर

साहेबांचे स्मारक दलदलीत, राणेंचे प्रतित्तर

Related Story

- Advertisement -

‘भाजपाच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय सूक्ष्म व लघु-मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कातील स्मृतीस्थळाला भेट देत अभिवादन केले. या भेटीनंतर शिवसैनिकांनी या स्मृतीस्थळाचे गोमुत्राने शुद्धीकरण केले. यावरून नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषदेत शिवसेनेवर जोरदार शाब्दिक हल्ला केला. “गोमुत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यापेक्षा आधी स्वत:च्या मनाचे शुद्धीकरण करा. तसेच साहेबांचे स्मारक दलदलीत आहे. मी अनेक स्मारक पाहिली. स्मारकाच्या आजूबाजूला झाडांचे सुशोभीकरण केलेले असते. इथे काय आहे. तो फोटोही साहेबांचा नीट दिसत नाही आहे” अशा शब्दात नारायण राणेंनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -