घरव्हिडिओचीनमध्ये राणीच्या 'हिचकी'ने गाठला १०० कोटीचा आकडा

चीनमध्ये राणीच्या ‘हिचकी’ने गाठला १०० कोटीचा आकडा

Related Story

- Advertisement -

राणी मुखर्जीने आदिराच्या जन्मानंतर ‘हिचकी’ चित्रपटाद्वारे कमबॅक केले. भारतात तर हा चित्रपट वेगळ्या विषयामुळे बघितला गेलाच. मात्र आता यशराजचा हा चित्रपट चीनमध्येदेखील तुफान प्रसि्दध झाला आहे. भारतीय चित्रपटांना चीनमध्ये चांगलाच प्रतिसाद मिळत असून आता हिचकीने १०० कोटीचा आकडा गाठला आहे. राणीच्या अभिनयाचीही चांगलीच चर्चा सध्या चीनमध्ये होत आहे.

- Advertisement -