घरव्हिडिओसावरकरांना समलैंगिक बोलणाऱ्यांना शिक्षा द्या

सावरकरांना समलैंगिक बोलणाऱ्यांना शिक्षा द्या

Related Story

- Advertisement -

काँग्रेस गेली अनेक वर्ष सावरकरांची बदनामी करत आली आहे. आता तर त्यांनी निंदनीय प्रकार केला आहे. एका पुस्तकातून सावरकरांची बदनामी केली आहे. याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवदेन द्यायला आले असताना त्यांनी भेट दिली नाही, अशी तक्रार सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी केली आहे. सावरकरांची बदनामी करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी मी मुख्यमंत्री कार्यालयात निवदेन दिले असून आता ते काय करतात, याकडे आमचे लक्ष असल्याचे सावरकर म्हणाले.

- Advertisement -