घरव्हिडिओरणवीर सिंहच्या न्यूड फोटोशूटवर चाहत्यांच्या संमिश्र प्रतिकिया,तर कलाकारांनी केले कौतुक

रणवीर सिंहच्या न्यूड फोटोशूटवर चाहत्यांच्या संमिश्र प्रतिकिया,तर कलाकारांनी केले कौतुक

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह हा त्याच्या फॅशनमुळे सतत चर्चेत असतो. अशातच रणवीरने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. त्यामुळे तो खूप जास्त चर्चेत आला आहे. त्याने केलेल्या या न्यूड फोटोशूटचं काहींनी कौतुक केलं तर काहींनी त्याला ट्रोल केलं आहे. रणवीर सिंहला आता बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरचाही पाठिंबा मिळाला आहे. तर रणवीरच्या आधीही काही कलाकारांनी न्यूड फोटोशूट केले होते.

Bollywood actor Ranveer Singh is constantly in the news for his fashion. In this way, Ranveer has recently done a photo shoot. That is why it has become much more popular. While some have praised this nude photoshoot done by him, some have trolled him. Ranveer Singh has now also got the support of Bollywood actor Arjun Kapoor. Even before Ranveer, some actors had done nude photo shoots.

- Advertisement -