Friday, May 20, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शिवसेनेच्या बैठकीत मुख्य खुर्चीवर कोण होतं? दानवेंचा टोला

शिवसेनेच्या बैठकीत मुख्य खुर्चीवर कोण होतं? दानवेंचा टोला

Related Story

- Advertisement -

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीवरुन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला टोला लगावला आहे

- Advertisement -