घरव्हिडिओविनाकारण फिरणाऱ्यांची होणार टेस्ट

विनाकारण फिरणाऱ्यांची होणार टेस्ट

Related Story

- Advertisement -

राज्य सरकारने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपटण्यासाठी राज्यात कडक नियम लागू करण्यात आले आहे. याची अंमलबजावणी आता बारामतीतील पोलिसांकडून देखील केली जात आहे. या पार्श्वभूमीवर विनाकारण फिरणाऱ्या नागरीकांना रोखण्यासाठी पोलीस यंत्रणेने अनोखी शक्कल लढवली आहे. नाहक रस्त्यांवर फिरणाऱ्या नागरीकांची आरोग्य प्रशासनाच्या रॅपिड अँटीजेन टेस्ट केली जात आहे. त्यामुळे आता बारामतीत विनाकरण फिरणाऱ्यांचे प्रमाण देखील कमी झाल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -