<div class="" data-block="true" data-editor="1nqj4" data-offset-key="39ub3-0-0"></div> <div class="" data-block="true" data-editor="1nqj4" data-offset-key="j661-0-0"> <div class="_1mf _1mj" data-offset-key="j661-0-0">16 नोव्हेंबरला 'एक सांगायचंय' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातून दोन पिढ्यांमधले वाद आपल्यासमोर येतात. चित्रपटातील या मुलांबरोबर आम्ही खेळलो रॅपिड फायर.</div> </div>