Tuesday, March 28, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ रश्मिका मंदाना 'मिशन मजनू' चित्रपटाच्या टीमसोबत स्पॉट

रश्मिका मंदाना ‘मिशन मजनू’ चित्रपटाच्या टीमसोबत स्पॉट

Related Story

- Advertisement -

टॉलिवूड आणि बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे करोडो चाहते आहेत. रश्मिकाला नॅशनल क्रश म्हणून देखील ओळखलं जातं. नुकतंच रश्मिकाला ‘मिशन मजनू’ चित्रपटाच्या टीमसोबत स्पॉट करण्यात आलं. यावेळी रश्मिकाने ब्लॅक हुडी आणि व्हाइट स्कर्ट परिधान केला होता. या लूकमध्ये रश्मिका सुंदर दिसत होती.

- Advertisement -