घरव्हिडिओपहिल्या टप्प्यात मंत्रिपद न मिळाल्यामुळे मी नाराज नाही- रवी राणा

पहिल्या टप्प्यात मंत्रिपद न मिळाल्यामुळे मी नाराज नाही- रवी राणा

Related Story

- Advertisement -

शिंदे -फडणवीस सरकारचा पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. परंतु अनेक आमदारांना पहिल्या टप्प्यात संधी मिळाली नाही. यामुळे आमदार नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. यावर अपक्ष आमदार रवी राणा यांनी आपण नाराज नसल्याचे सांगितले आहे. निराश होण्याचे कारण नाही. लवकरच जिल्ह्याला मंत्रिपद मिळेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस योग्य निर्णय घेतील असे रवी राणा यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले आहे.

- Advertisement -