घरव्हिडिओइलाज झाल्यानंतर आनंदरावांवर ईडीने कारवाई करावी

इलाज झाल्यानंतर आनंदरावांवर ईडीने कारवाई करावी

Related Story

- Advertisement -

सिटी बँक कथित घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांचा मुलगा अभिजीत अडसूळ यांना ईडीने समन्स बजावलं आहे. आमदार रवी राणा यांनी अडसूळ यांच्यावर मुंबईतील सिटी बँकेत ९८० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात त्यांनी तक्रार देखील केली होती. या पार्श्वभूमीवर ईडीने अडसूळ पिता-पुत्रांना समन्स बजावलं आहे. दरम्यान आनंदराव अडसूळ यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केल्यांने त्यांची तब्येत ठिक झाल्यनवर ईडीने अटक करावी अशी मागणी आमदार रवी राणा यांनी केली आहे.

- Advertisement -