Friday, March 24, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ रवींद्र धंगेकरांची विधान भवनात पहिली प्रतिक्रिया

रवींद्र धंगेकरांची विधान भवनात पहिली प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी विधान भवन परिसरात प्रसार माध्यमांशी संवाद साधला. मतदारसंघातील प्रमुख कामे, विकासकामे पूर्ण करण्यावर जोर देणार असल्याचे रवींद्र धंगेकर म्हणाले.

- Advertisement -