घरव्हिडिओअलिबाग-रोहा रस्त्यावरून रवींद्र चव्हाणांनी व्यक्त केला रोष

अलिबाग-रोहा रस्त्यावरून रवींद्र चव्हाणांनी व्यक्त केला रोष

Related Story

- Advertisement -

अलिबाग-रोहा रस्त्याच्या बांधकामाचा मुद्दा आमदार जयंत पाटील यांनी सभागृहात उपस्थित केला. यावर सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपली भूमिका मांडली. रस्त्याच्या कामात आता कोणीही आडकाठी करण्याचा प्रयत्न केला तर, त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा रवींद्र चव्हाण यांनी दिला.

- Advertisement -