घरव्हिडिओकसब्यात भाजपचा पराभव, रवींद्र धंगेकरांनी मारली बाजी

कसब्यात भाजपचा पराभव, रवींद्र धंगेकरांनी मारली बाजी

Related Story

- Advertisement -

पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला आहे. गेल्या अनेक दिवसापासून पोटनिवडणुकीसाठी भाजपा तसेच महाविकास आघाडीतील अनेक नेते पुण्यात तळ ठोकून बसले होते. दरम्यान, भाजपच्या हेमंत रासनेंचा पराभव करणारे नेमके रवींद्र धंगेकर आहेत तरी कोण त्यांची राजकीय कारकीर्द जाणून घेऊयात

- Advertisement -