Saturday, March 25, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मिटकरींनी काय दिवे लावले सांगावं, रवी राणांची टीका

मिटकरींनी काय दिवे लावले सांगावं, रवी राणांची टीका

Related Story

- Advertisement -

नाफेड चणाखरेदीच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली. मात्र अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांनी गर्दी केल्याने नोंदणी प्रक्रिया रद्द करावी लागली. यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी राणा दाम्पत्यावर टीका केली. या टीकेला आमदार राणांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ऑनलाइन नोंदणी होत नसल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ पणन संचालकांना ऑफलाइन पद्धतीने नोंदणी करण्याचे आदेश दिले.

- Advertisement -