Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ 2 हजारांची नोट चलनातून बाद, आता पुढे काय?

2 हजारांची नोट चलनातून बाद, आता पुढे काय?

Related Story

- Advertisement -

आरबीआय अर्थात रिझर्व बँक ऑफ इंडियाने काल शुक्रवारी संध्याकाळी अचानकपणे एक मोठी घोषणा केली. या घोषणेमुळे देशातील सर्व नागरिकांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसलाय. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016 मध्ये नोटाबंदीची घोषणा केली होती. तब्बल ७ वर्षानंतर पुन्हा एकदा त्याच गोष्टीची पुनरावृत्ती झालीये. 2000 रुपयांची नोट 30 सप्टेंबर 2023 पर्यंत चलनात असणार आहे. त्यानंतर ही नोट चलनातून बाद होणार आहे. त्यामुळे आता आपल्याकडे असलेल्या नोटांचं काय? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडलायं.

- Advertisement -