Monday, August 2, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ विमातळाला छत्रपती शिवाजी महाराजांच नाव असत तर

विमातळाला छत्रपती शिवाजी महाराजांच नाव असत तर

Related Story

- Advertisement -

नवीमुंबई एअरपोर्टच्या नावावर सुरू असलेल्या वादावर आता सर्व पक्षातर्फे प्रतिक्रिया देण्यात येत आहे, भाजपचे आमदार गिरीश व्यास यांनि सुद्धा या विषयावर बोलताना स्पष्ट केले की महाविकास आघाडी सरकारने सर्व प्रकल्पाना बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा सपाटा चालविला आहे आम्ही नाव देण्याच्या विरोधात नाही पण हेतुपुरस्सर ठरवून प्रत्येक जागी जर असेच घडत असले तर ते तात्त्विकदृष्ट्या बेरोबर नाही

- Advertisement -