Wednesday, February 17, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ साजरी करा रेडीमेड दिवाळी, घ्या फराळ आणि रांगोळी

साजरी करा रेडीमेड दिवाळी, घ्या फराळ आणि रांगोळी

Related Story

- Advertisement -

दिवाळी सण काही दिवसांवर आलाय. भारतीय संस्कृतीत सण खूप थाटामाटात आणि उत्साहात साजरे केले जातात. पण आजकालच्या धावपळीच्या जीवनात लोकांना सण साजरा करण्यासाठी पुरेसा वेळ नसतो. पण उत्सवात कोणताही कसर राहू नये यासाठी बाजारात खूप गोष्टी उपलब्ध आहेत. ज्यामुळे आपल्याकडे असलेल्या कमी वेळात या सणांची मज्जा घेता येते. आधी चाळीत रांगोळी स्पर्धा, किल्ले तयार करण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या जात होत्या. आता तुम्ही कमी वेळेत रांगोळीच्या साच्याचा वापर करून रांगोळी काढू शकता. हे साचे बाजारात वेगवेगळ्या आकारात आणि डिझाईनमध्ये उपलब्ध आहेत. तसंच घरगुती फराळ हा रास्त दरात बाजारात उपलब्ध आहे. डाएट करणाऱ्यासाठी देखील फराळ उपलब्ध आहे.

- Advertisement -