Friday, July 1, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ नरिमन पॉईंटच्या वाहतूक कोंडीचा रिअॅलिटी चेक

नरिमन पॉईंटच्या वाहतूक कोंडीचा रिअॅलिटी चेक

Related Story

- Advertisement -

मुंबईतील असा कुठलाच रस्ता नाही जिथे वाहतूक कोंडी नाही. याच वाहतूक कोंडीचा रिअॅलिटी चेक आज ‘आपलं महानगर’ने केला. महानगरने घेतला मंत्रालय ते फ्री प्रेस मार्गावरील वाहतूक कोंडींचा आढावा.

- Advertisement -