घरव्हिडिओपंतप्रधान नरेंद्र मोदींनी कृषी कायदे का मागे घेतले?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कृषी कायदे का मागे घेतले?

Related Story

- Advertisement -

देशातील तीन वादग्रस्त कृषी कायद्यांना अखेर केंद्र सरकारने मागे घेतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे(Repeal) घेण्याची घोषणा केली आहे. या कृषी कायद्यांविरोधात गेल्या वर्षभरापासून पंजाब, हरियाणातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांनी आंदोलन सुरुच ठेवले असल्यामुळे अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांची माफी मागत कृषी कायदे मागे घेतल्याची घोषणा केली आहे. तसेच शेतकऱ्यांना पुन्हा आंदोलन संपवून घरी जाण्याचे आवाहन केलं आहे. परंतु या तीन कृषी कायद्यांना का विरोध करण्यात आला? आणि ते कृषी कायदे कोणते आहेत? याबाबत आपण या व्हिडिओत जाणून घेऊ असे किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -