Saturday, November 26, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पेट्रोलियम मंत्र्यांची राजापूरच्या गावांना पसंती

पेट्रोलियम मंत्र्यांची राजापूरच्या गावांना पसंती

Related Story

- Advertisement -

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथील रिफायनरीला झालेल्या तीव्र विरोधानंतर हा प्रकल्प रद्द करण्यात आला, मात्र हा प्रकल्प आता राजापूर तालुक्यातील बारसू आणि सालेगावमध्ये करण्याचा केंद्राचा प्रस्ताव आहे. दरम्यान रिफायनरी प्रोजक्टसाठी आता विदर्भ देखील प्रयत्नशील असल्याची माहिती समोर येतेय

- Advertisement -