घरव्हिडिओमृतदेहाचे शुटिंग केल्याने केली मारहाण

मृतदेहाचे शुटिंग केल्याने केली मारहाण

Related Story

- Advertisement -

अहमदनगरमध्ये कोरोनाने अक्षरश: थैमान घातले आहे. एकीकडे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी अहोरात्र मेहनत करुन आपले कर्तव्य पार पाडत आहेत. मात्र, अहमदनगरच्या पॅसिफिक केअर सेंटरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोविड सेंटरमधील मृतदेहाचे शुटिंग केल्याने आणि अधिकृत बिल मागितल्याने डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना मारहाण केली आहे.

- Advertisement -