Thursday, April 15, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ लॉकडाऊन हटवा अन्यथा अधिवेशन होणार नाही

लॉकडाऊन हटवा अन्यथा अधिवेशन होणार नाही

Related Story

- Advertisement -

अमरावतीत दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे या जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. मात्र, हा लावण्यात आलेला लॉकडाऊन चुकीचा असून दाखवण्यात आलेली कोरोनाबाधितांची आकडेवारी खोटी असल्याचा हल्लाबोल आमदार रवी राणा यांनी केला आहे.

- Advertisement -