Sunday, September 19, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अजय चौधरी यांचा गैरसमज दूर करू- जितेंद्र आव्हाड

अजय चौधरी यांचा गैरसमज दूर करू- जितेंद्र आव्हाड

Related Story

- Advertisement -

कॅन्सग्रस्तांच्या नातेवाईकांसाठी म्हाडाच्या १०० खोल्यांच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती दिली तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. मी कोणतीही गोष्ट पूर्व परवानगी शिवाय करत नाही. शरद पवार यांच्या हस्ते उदघाटन कर असे मुख्यमंत्री यांनीच सांगितले होते. अजय चौधरी यांचा गैरसमज दूर करू, चर्चा करू, त्यातून मार्ग निघेल,असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

- Advertisement -