Tuesday, September 28, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुंबईत अनेक ठिकाणी साप, अजगराचे रेस्क्यू

मुंबईत अनेक ठिकाणी साप, अजगराचे रेस्क्यू

Related Story

- Advertisement -

मुंबईत अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी साप, अजगर सारखे प्राणी बाहेर पडले आहेत. या प्राण्यांना वाचवण्यासाठी अनेक ठिकाणी सर्पमित्र पुढे आलेत. त्यांनी मुंबईतील भांडूप, मालाड यासारख्या परिसरातून साप अजगर यांसारखे प्राणी रेस्क्यू केले आहेत. मुंबईच्या भांडूप परिसरातून एका घरातून कॉक पायथन जातीचा अजगर रेस्क्यू करण्यात आलाय.

- Advertisement -