घरव्हिडिओसोशल मीडियावर रेशमची पोस्ट होतेय व्हायरल

सोशल मीडियावर रेशमची पोस्ट होतेय व्हायरल

Related Story

- Advertisement -

मराठी बिग बॉस हा रियालिटी शो पहिल्या पर्वापासूनच लोकप्रिय ठरला. या शोमधील स्पर्धकांना त्यांची खरी ओळख मिळाली. त्यापैकीच एक सदस्य म्हणजे रेशम टिपणीस. हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये अभिनयाची जादू दाखवणारी रेशम टिपणीसीची एक पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होतेय.

- Advertisement -