घरव्हिडिओकोरोनावर मात केलेल्या महिला पोलिसाचे अनोखे स्वागत

कोरोनावर मात केलेल्या महिला पोलिसाचे अनोखे स्वागत

Related Story

- Advertisement -

निर्मल नगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबलने कोरोनावर मात करून सुखरूप परतलया आहेत. घरी परताच पाटील नगरमधील शेजाऱ्यांनी टाळ्या आणि फुलांच्या वर्षांव करून या महिला कॉन्स्टेबलच स्वागत केलं..स्वागताने भावुक झालेल्या पोलीस कॉन्स्टेबल महिलेने शेजारीच माझ कुटुंब असल्याची भावना व्यक्त केली. शेजाऱ्यांनी कोरोनाच्या युद्धात लढणाऱ्या योद्धा असलेल्या निर्मल नगर पोलिसांना सॅल्युट मारून केले अभिवादन केले.

 

- Advertisement -