घरव्हिडिओउजनीच्या पाण्यासाठी आंदोलन

उजनीच्या पाण्यासाठी आंदोलन

Related Story

- Advertisement -

उजनी जलाशयातील पाच टीएमसी पाणी इंदापुर तालुक्याला देण्याचा निर्णय जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी रद्द केल्यानंतर उजनी जलाशयात गावातील नागरिकांनी आंदोलन केले. तर दंडवत घालत ग्रामदैवत शंभू महादेव चरणी उजनीतील पाण्याचा अभिषेक केला आणि सोलापूरकरांचा निषेधाच्या घोषणा देत वराज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या.

- Advertisement -