घरव्हिडिओतेलंगणात BRSच्या सत्तेला सुरूंग लावणारे रेवंत रेड्डी आहेत तरी कोण?

तेलंगणात BRSच्या सत्तेला सुरूंग लावणारे रेवंत रेड्डी आहेत तरी कोण?

Related Story

- Advertisement -

तेलंगणा विधानसभेत बीआरएस आणि भाजपाला चितपट करत काँग्रेसने मुसंडी मारली. काँग्रेसने 64 जागांवर दावा ठोकत सत्ता स्थापन करण्यात यश मिळालंय. अशातच तेलंगणात एका नावाची सर्वाधिक चर्चा होतेय ते आहेत रेवंत रेड्डी. जिल्हा परिषदेचं तिकीट मिळावं यासाठी लढणारे रेवंत रेड्डी ते आता थेट तेलंगणाच्या मुख्यमंत्री पदाचे दावेदार. नेमकं रेवंत रेड्डी आहेत तरी कोण? जाणून घेऊयात.

- Advertisement -