Tuesday, May 30, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ Amol Mitkari on Parambir Sigh : परमबीर सिंह यांना भाजपाने गिफ्ट दिलंय,...

Amol Mitkari on Parambir Sigh : परमबीर सिंह यांना भाजपाने गिफ्ट दिलंय, अमोल मिटकरी भडकले

Related Story

- Advertisement -

माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह ( parambir singh) भाजपचे एजंट होते का?, असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (amol mitkari)यांनी केला आहे. यासह परमबीर सिंह यांचा वापर महाविकास आघाडी (maha vikas aghadi)पाडण्यासाठी भाजपने केला असा गंभीर आरोपही मिटकरींनी केलाय.

 

- Advertisement -

 

 

- Advertisement -

 

 

 

 

 

 

- Advertisement -