Saturday, June 19, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ रिक्षाचालक मारहाणीचा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद

रिक्षाचालक मारहाणीचा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद

Related Story

- Advertisement -

आठवड्यापूर्वी केलेल्या मारहाणीचा राग मनात धरून बुधवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास टोळक्याने रिक्षा चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. यात रिक्षाचालक संतोष दुबे  हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी कळव्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. हाणामारीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. या मारहाणीत संतोषच्या पायाला दुखापत आणि तोंडावर वार झाला आहे. याबाबत वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दखल करून अटक करण्यात आलेली आहे.

- Advertisement -